नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसारच होतील आणि महानगरपालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत २७ टक्के ओबीसी आरक्षण लागू राहील, असे न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. ...
व्हाईट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ स्टीफन मिलर यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, भारत आणि चीन हे दोन्ही देश जवळपास सारख्याच प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करतात आणि ही गोष्ट अनेक लोकांना धक्कादायक वाटू शकते. ...
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मनसे’च्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा सोमवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात घेण्यात आला. मेळाव्यासाठी प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारला होता. ...
अखेरचा दिवस होता. इंग्लंडला केवळ ३५ धावांची गरज होती. जेमी स्मिथला बाद करून भारताने इंग्लंडवर दडपण टाकले. अन् विजयाकडे वाटचाल सुरू झाली. दडपणात इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले. ...